9 एकपेक्षा दोन माणसे काम करनारा बरा शेतस; त्या एकजागे काम करीसन चांगल कमाडु शकतस. 10 जर एखादा पडना तर त्याना मित्र त्याले उचलस, पण जो एकलाच ऱ्हास अनी तो जर पडना त्याले उचलाले कोनीच ऱ्हास नही; त्यानामांगे कायम दु:ख ऱ्हास.
Publicidade