9 एकपेक्षा दोन माणसे काम करनारा बरा शेतस; त्या एकजागे काम करीसन चांगल कमाडु शकतस. 10 जर एखादा पडना तर त्याना मित्र त्याले उचलस, पण जो एकलाच ऱ्हास अनी तो जर पडना त्याले उचलाले कोनीच ऱ्हास नही; त्यानामांगे कायम दु:ख ऱ्हास. 11 अनी जर त्या दोनी एकजागे झोपनात तर त्यासले ऊब लागस. पण एकलाले ऊब कशे लागी? 12 जो माणुस एकला शे त्याले जर कोनी भारी पडना तर दोनीसले त्याना ईरोध करता ई. तीनपदरी दोर सहजा सहज तुटस नही.
Publicidade