13 तुम्हीन सत्यनं वचन म्हणजे तुमना उध्दारबद्दलनी सुवार्ता ऐकी लेवानंतर ख्रिस्तमा ईश्वास ठेवा अनी त्यानी देवाना करेल पवित्र आत्माना तुमनावर त्यानामा शिक्का मारामां येल शे. 14 देवना गौरवनी स्तुती व्हवाले पाहिजे म्हणीसन त्याना भरवसाना लोकसनी, खंडणी भरीसन मिळाडेल मुक्तिनाकरता हाऊ पवित्र आत्मा आपला वतनना विसार शे.