20 त्यानी ती कृती ख्रिस्तमा दखाडीसन त्याले मरेलमातीन ऊठाडं; 21 अनी सर्व स्वर्गीय सत्ताधीश, अधिकार, सामर्थ्य, प्रभुत्व अनी भावी युगनं कोणतं बी नाव ल्या, त्या सर्वासतीन त्याले उंच करीसन स्वर्गमा उजवा बाजुले बसाडं.