ख्रिस्तमा एकत्र
11 म्हणीसन आठवण करा की, तुम्हीन ज्या जन्मपाईन गैरयहूदी अनी ज्यासनी सुंता हाततीन करेल म्हणजे शरिरनी शे असा स्वतःले सुंती म्हनी लेणारा लोकसकडतीन बेसुंती समजना असा व्हता. 12 त्या तुम्हीन त्या येळले ख्रिस्तमाईन येगळा व्हयेल, इस्त्राएलना राष्ट्रबाहेरना वचनना करारसले परका आशाहिन देवविना असा जगी राहींतात. 13 पन ज्या तुम्हीन पहिले "दुरना" व्हतात ते तुम्हीन आते ख्रिस्त येशुमा एक ख्रिस्तना रक्तना द्वारा "जवळना" व्हयेल शेतस.