14 कारण तोच आमनी शांती शे; त्यानी दोन्हीसले एक करं आनी मजारली आडी भिंत पाडी. 15 त्यानी आपला शारीरतिन वैर म्हणीन आज्ञाविधीना नियमशास्त्र नाहिसं कर; यानाकरता की, स्वतःमा दोनजणसना एक मानव बनाडीसनी शांती प्रस्थापित कराले पाहिजे.
Publicidade
Publicidade