16 त्यानी आपला गौरवनी संपत्तीमातीन तुमले अस दान देवाले पाहिजे की, तुम्हीन त्याना आत्मानाद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हवाले पाहिजे. 17 ख्रिस्तनी तुमना अंतःकरणमा तुमना ईश्वासनाद्वारा वास कराले पाहिजे; यानाकरता तुम्हीन प्रितीमा मुरायेल अनं पाया घालेल असा असाले पाहिजे.