22 ४:२२ कलस्सै ३:९अस की तुमना पहिला आचारणना संबंधना जो जुना मनुष्यत्व त्याना तुम्हीन त्याग कराले पाहिजे, तो कपटना वासनातीन भरेल शे त्याना नाश व्हवाव शे. 24 ४:२४ कलस्सै ३:१०अनी धार्मीकता अनं पवित्रता यासनी भरिसन असा देवमायक उत्पन्न करेल नवा मनुष्य धारण कराले पाहिजे.