22 ४:२२ कलस्सै ३:९अस की तुमना पहिला आचारणना संबंधना जो जुना मनुष्यत्व त्याना तुम्हीन त्याग कराले पाहिजे, तो कपटना वासनातीन भरेल शे त्याना नाश व्हवाव शे. 23 तर तुम्हीन आपला मनना अनी आत्मिक स्वभावतीन नवा व्हवाले पाहिजे. 24 ४:२४ कलस्सै ३:१०अनी धार्मीकता अनं पवित्रता यासनी भरिसन असा देवमायक उत्पन्न करेल नवा मनुष्य धारण कराले पाहिजे.
Publicidade