31 सर्व प्रकारना कटुत्व, संताप, क्रोध, कलकलावट अनं अभद्र भाषण हाई, अवघा दुष्टपण बी तुमनापाईन दुर करामा येवो. 32 ४:३२ कलस्सै ३:१३अनी तुम्हीन एकमेकससंगे उपकारी अनं कनवाळू व्हवाले पाहिजे; जशी देवनी ख्रिस्तमा तुम्हले क्षमा करेल शे तशी तुम्हीन बी एकमेकसले क्षमा करा.