उजेडमा राहणारा व्हा
1 तर मंग तुम्हीन प्रिय पोऱ्यासनामायक देवना अनुकरण करनारा व्हवाले पाहिजे. 2 अनी ख्रिस्तनी तुमना वर प्रिती करी, अनी देवले सुवास मिळले पाहिजे म्हणीन स्वतःले आपलाकरता अर्पण अनं यज्ञ अस दिधं, तेनानुसार तुम्हीन बी प्रितीमा चाला.