26 यानाकरता की, तिले त्यानी वचननाद्वारा जलस्नानतीन स्वच्छ करीसन पवित्र कराले पाहिजे. 27 अनी गौरवयुक्त मंडळी अस ती स्वतःले तयार कराले पाहिजे, म्हणजे तिले डाग, सुरकुती अनं कोणतं बी कमतरता यासनामाईन काहीच नही दखावता ती पवित्र अनं निर्दोष अस ऱ्हावाले पाहिजे.
Publicidade