29 कोणी कधीच आपला शरिरना व्देष करस नही; तर तो त्याना पालन पोषण करस; जश ख्रिस्त बी मंडळीना पालन पोषण करस तसच तो बी करस. 30 कारण आपण ख्रिस्तना शरिरना अवयव शेतस.