मुलं अनं मायबाप
1 ६:१ कलस्सै ३:२० पोऱ्यासवनं, प्रभुमा तुम्हीन आपला मायबापना आज्ञामा राहजा, कारण हाई योग्य शे. 2 आपला बाप अनं माय यासना मान ठेव, हाईच पहिली वचनयुक्त आज्ञा शे. 3 यानाकरता की, तुनं कल्याण व्हवाले पाहिजे अनं तु पृथ्वीवर दीर्घायु राहो. 4 ६:४ कलस्सै ३:२१बापसवनं, तुम्हीन आपला पोऱ्यासले चिडमा लवानं नही; तर प्रभुना शिस्तमा अनं शिक्षणमा त्यासले वाढवा.