10 शेवट, प्रभुमा अनं त्याना प्रभावी सामर्थ्यमा बलवान व्हत जा. 11 सैतानना डावपेचपाईन तुमले उभा ऱ्हाता येवाले पाहिजे म्हणीन देवनी शस्त्रसामग्री धारण करा. 12 कारण आपलं युध्द् रक्तमासनासंगे नही, तर सत्तासनासंगे, अधिकारीसनासंगे, सध्याना काळोखामधला जगना अधिपतीसनासंगे, आकाशमधला दुरात्मासनासंगे शेतस. 13 यास्तव तुम्हीन वाईट दिनले विरोध कराले अनं सर्वकाही करानंतर टिकी राव्हाले समर्थ पाहिजे म्हणीसन देवनी सगळी शस्त्रसामग्री ल्या. 14 यास्तव सत्यतीन आपली कंबर बांधिसन, नितीमत्वरुपी उरस्त्राण धारण करा. 15 शांतीना सुवार्तातीन बनेल सिध्दतानी पादुका पायमा घालीसन, 16 अनी या सर्वाखेरीज जिना मुये दुष्टना सर्व जळता बाण तुम्हले विझाडता येतीन ती ईश्वासरुपी ढाल धरीसन उभा रहा. 17 तारणरुपी शिरस्त्रान अनं देवनं वचन अशी आत्मानी तलवार, हाई बी ल्या.
Publicidade
Efésios 6
ख्रिस्ती मनुष्यनी शस्त्रसामग्री
Veja também
Publicidade