17 तारणरुपी शिरस्त्रान अनं देवनं वचन अशी आत्मानी तलवार, हाई बी ल्या. 18 सर्व प्रकारे प्रार्थना अनं ईनंती करा, सगळा समयले आत्माना प्रेरणातीन प्रार्थना करा; अनी या कामतीन सर्व तत्पर व्हईसन अनं सर्व पवित्र लोकेसकरिता प्रार्थना करीसन जागृत राहा.
Publicidade