18 सर्व प्रकारे प्रार्थना अनं ईनंती करा, सगळा समयले आत्माना प्रेरणातीन प्रार्थना करा; अनी या कामतीन सर्व तत्पर व्हईसन अनं सर्व पवित्र लोकेसकरिता प्रार्थना करीसन जागृत राहा. 19 तवय मी काय बोलाले पाहिजे ते माले समजी येवाले पाहिजे; यानाकरता की जसं मी बोलाले पाहिजे तसं माले उघडपणे बोलता येवाले पाहिजे.
Publicidade