11 राजाना सर्वा सेवक अनं राजाना सर्वा प्रांतमाधला लोकेसले माहित शे की कोणी माणुस किंवा बाई बलावाशिवाय मझारना चौकमा राजाकडे गयी तर त्याले किंवा तिले प्राणदंड कराना अश सक्त हुकूम शे; मात्र राजा आपला सोनानं राजदंड ज्यानापुढे करी त्यानाच बचाव व्हई; माले तर आज तीस दिन राजाकडीन बोलावनं येल नही शे.