आठवी पिढा टोळ येण
1 मंग परमेश्वर मोशेले बोलना, "फारोनापुढे जाय, मीच त्यानं अनी त्याना सेवकसनं मन कठीण करेल शे ते यानाकरता की त्यासना मी ह्या चिन्ह चमत्कार दखाडावं. 2 10:2 अनुवाद 4:9; स्तोत्रसंहिता 44:1मी मिसर देशनी कशी फजिती करी अनी त्यासनामा कायकाय चिन्ह चमत्कार करात हाई तुना पोऱ्या अनी नातुसना कानवर पडू दे, म्हणजे मी परमेश्वर शे हाई तुमले समजी."