13 मोशे लोकसले बोलना, "भिऊ नका, आपली जागावर उभा ऱ्हा अनी परमेश्वर आज तुमनं तारण करी ते दखा, कारण ज्या मिसरी लोकं तुम्हीन आज दखी राहिनात त्या परत कधीच तुमना नजरमा पडावुत नही. 14 14:14 यहोशवा 10:14; यशया 30:15; अनुवाद 20:4परमेश्वर तुमनाकरता लढी, तुम्हीन गप्पच ऱ्हा."