21 14:21 स्तोत्रसंहिता 106:9; 114:3 मोशेनी आपला हात समुद्रवर उगारा अनी परमेश्वरनी रातभर पुर्व दिशातीन जोरदार वारा सोडीसन समुद्रले अस मांगे करं की पाणीना दोन भाग व्हईसन कोरडी जमिन तयार व्हयनी, 22 14:22 १ करिंथ 10:1; इब्री 12:29इस्त्राएल लोकं कोरडी जमिनवरतीन चालू लागनात अनी त्यासनी उजवी अनी डावी बाजुले पाणी भितनामायक उभं राहिनं.