4 16:4 स्तोत्रसंहिता 78:24; 105:40; अनुवाद 8:2 तवय परमेश्वर मोशेले बोलना, "मी आकाशमातीन तुमनाकरता अन्नवृष्टी करसु अनी या लोकसनी बाहेर जाईसन एक दिनकरता पुरी इतलं जमा करानं; यावरतीन त्या मना नियमतीन चालतस की नही याबद्दल मी त्यासनी परीक्षा दखसु. 5 सहावा दिन जे काही त्या एकत्र जमाडीसन शिजाडतीन ते रोज जमा करतस त्यानापेक्षा दुप्पट ऱ्हावाले पाहीजे."