2 2:2 प्रेषित 7:20, इब्री 11:23ती बाई गर्भवती व्हईसन तिले पोऱ्या व्हयना, ते बाळ देखणा शे हाई दखीसन तिनी त्याले तीन महीना दपाडीन ठेवं. 3 पुढे त्याले दपाडीन ठेवता ई नही राहिंतं म्हणीसन लव्हाळंनं एक टोपली बनाडीन त्याले डांबर चोपडं अनं ती टोपलीमा त्या पोऱ्याले ठिसन नदीना किणारले जे उच्च गवत ऱ्हास तठे ठेवं.