5 मंग फारोनी पोर तठे आंग धोवाले वनी, ती तीना दासीससंगे नदी काठतीन जाई राहींती तवय गवतमा ती टोपली तिले दखायनी, तीनी दासीसले ती टोपली आणाले सांगं.
10 ते बाळ वाढीसन मोठं व्हयनं तवय ती त्याले लिसन फारोना पोरकडे गई, अनी तो तिना पोऱ्या व्हयना, तिनी त्यानं नाव मोशे ठेवं, "कारण मी त्याले पाणीमातीन काढेल शे" अस ती बोलणी.