9 फारोनी पोर तिले बोलनी, "ह्या पोऱ्याले लई जा अनी मनाकरता ह्याले दुध पाज, मी तुले पगार दिसू." मंग ती बाई त्याले लई जाईसन दुध पाजू लागनी.