18 20:18 इब्री 12:18 मेघगर्जना व्हई राहिनी, ईजा चमकी राहिन्यात, करणा वाजाना आवाज ई राहिना अनी पर्वतमातीन धुर निंघी राहिना अस सर्व लोकसले दखायनं, ते दखीसन त्यासना थरकाप व्हयना अनी त्या दूर सरकीसन उभा राहिनात. 19 20:19 इब्री 12:18-19त्या मोशेले बोलू लागनात, "आमनाशी तुच बोल अनी आम्हीन ऐकसुत; देव आमनासंगे बोलस तर आमले भिती वाटस, तो बोलना तर आम्हीन मरसुत."
20 मोशेनी लोकसले सांगं, भ्याऊ नका कारण तुमनी परीक्षा दखाकरता अनी त्यानं भय तुमना डोयासमोर राहीनं तर तुम्हीन पाप करावुत नही यानाकरता देव येल शे. 21 लोकं दुर उभा राहिनात पण मोशे काळोख अंधारमा देव व्हता तिकडे गया.
वेदीसबद्दल नियम
22 तवय परमेश्वर मोशेले बोलना तु इस्त्राएल लोकसले अस सांग, मी तुमनासंगे आकाशमातीन भाषण करेल शे हाई तुम्हीन स्पष्ट दखेल शे. 23 तुम्हीन मना बरोबरीले दुसरा देव करानं नही किंवा आपलाकरता सोनाचांदिना देव बनाडानं नही. 24 मनाकरता एक मातीनी वेदी करा अनी तिनावर शेरडंमेंढरंसनं अनी गुरंढोरंसन होम अनी शांती अर्पणं करा. अनी कुठे कुठे तुम्हीन मनी आराधना करशात तो तो ठिकाण मी तुमले सांगसु अनी तठे मी ईसन तुमले आशिर्वाद दिसु. 25 20:25 अनुवाद 27:5; यहोशवा 8:21तुम्हीन मनाकरता दगडसनी वेदी बांधशात तर ती फोडेल दगडसनी नही पाहीजे कारण तुम्हीन आपला हत्यारं त्या दगडले लावशात तर तो भ्रष्ट व्हई. 26 मनाकरता पायऱ्यासनी वेदी बनाडू नको, जर तु पायऱ्या करीसन त्यावरतीन वेदीवर चढशी तर तुनं उघडं शरीर माले दखाई.