3 मनासमोर तुले दुसरा देव नकोत.
4 आपलाकरता मुर्ती बनाडू नको, तसच आकाशमातील, खाल पृथ्वीवरली कसानी अनं पृथ्वीखालना जलमातील कसानीबी मुर्ती बनाडू नको. 5 20:5 अनुवाद 7:9त्यासन्या पाया पडू नको किंवा त्यासनी पुजा करू नको; कारण मी परमेश्वर तुना देव ईर्ष्यावान शे; ज्या मना विरोध करतस त्यासना पोऱ्यासले चौथी पिढीपावत बापना अन्यायबद्दल शिक्षा करसु. 6 पण ज्या मनावर प्रेम करतस अनं मन्या आज्ञा पायतस असा लोकसना हजारो पिढीसवर मी दया करसु.
7 20:7 लेवीय 19:2 तुना देव यहोवा यानं नाव व्यर्थ लेवु नको, कारण जो परमेश्वरनं नाव व्यर्थ ली त्याले तो शिक्षा दि.
8 20:8 निर्गम 31:13 शाब्बाथ दिननी आठवण ठिसन तो पवित्र अशा पाळ. 9 20:9 निर्गम 23:12; 34:12; 35:2; 31:15सव दिनपावत कष्ट करीसन आपलं कामकाज कर, 10 20:10 निर्गम 23:12; लेवीय 23:3पण सातवा दिन तुना देव यहोवा याना शाब्बाथ शे, त्या दिन कोणतच कामकाज करु नको; तु, तुना पोरंसोरं, तुना नौकर, तुना जनावरं किंवा तुनी हदमा ज्या विदेशी शेतस त्यासनी बी काम करानं नही. 11 20:11 उत्पती 3:1-3; निर्गम 31:17कारण सव दिनमा परमेश्वरनी आकाश, पृथ्वी अनं त्यामातील सर्वकाही बनाडं अनी सातवा दिनले आराम करा; म्हणीसन परमेश्वरनी शाब्बाथ दिन आशिर्वाद दिसन पवित्र करेल शे.
12 20:12 लेवीय 19:3; अनुवाद 27:16; मत्तय 15:4; मत्तय 19:19; इफिस 6:2 आपला बाप अनं आपली माय यासना मान राख, म्हणजे जो देश तुना देव यहोवा तुले दि राहिना त्यामा तु कायमना राहशी.
13 20:13 उत्पती 9:6; रोम 13:9; याकोब 2:11; मत्तय 5:21; लेवीय 24:17 खुन करानं नही.
14 20:14 लेवीय 20:10; मत्तय 5:17 व्यभिचार करानं नही.
15 20:15 लेवीय 19:11 चोरी करानं नही.
16 आपला शेजारनाबारामां खोटं बोलानं नही.
17 "आपला शेजार जो शे त्याना घरना मोह करानं नही, आपला शेजारीनी बाईना मोह करानं नही. आपला शेजारीना नौकर, बैल, गधडा किंवा त्यानी कोणती बी वस्तुना लोभ करानं नही."