8 20:8 निर्गम 31:13 शाब्बाथ दिननी आठवण ठिसन तो पवित्र अशा पाळ. 9 20:9 निर्गम 23:12; 34:12; 35:2; 31:15सव दिनपावत कष्ट करीसन आपलं कामकाज कर, 10 20:10 निर्गम 23:12; लेवीय 23:3पण सातवा दिन तुना देव यहोवा याना शाब्बाथ शे, त्या दिन कोणतच कामकाज करु नको; तु, तुना पोरंसोरं, तुना नौकर, तुना जनावरं किंवा तुनी हदमा ज्या विदेशी शेतस त्यासनी बी काम करानं नही.