22 कोणी आपसमा मारामारी करी राहिनात अनी त्यामा एकादी गर्भवती बाईले धक्का लागीसन तिना गर्भपात व्हयना, पण तिले दुसरी काही इजा व्हयनी नही तर ती बाईना नवरा सांगी तो दंड देना पडी अनी न्यायाधिशना आज्ञातीन त्यानी तो भराना. 23 पण दुसरी काही इजा व्हयनी तर जीव बद्दल जीव,