परमेश्वरना उपस्थितीना निवासमंडप
1 निवास मंडपकरता दहा पडदा करानं; त्या कातेल तलम सणसना कापडासना अनी निया, जांभया अनी किरमिजी रंगनं सुतघाई तयार करानं अनी त्यामा मोठा चतुर कारागीरकडतीन करुब काढी लेवानं. 7 निवासमंडपवार तंबू राहावाले पाहिजे म्हणीसनं बकर्यासना केसासना पडदा करानं; त्या पडदा आकरा राहावाले पाहिजे.
14 तंबुकरता तांबडा रंग देयेल मेंढाना कातडानं एक आच्छादन अनी त्यानावर तहश्यानं कातडानं एक आच्छादन करानं.
15 निवासमंडपले उभा लावाकरता बाभुळना लाकडेसना फळया बनाडानं.
31 तशेच निया, जांभया अनी किरमिजी रंगनं अनी कातेल तलम सणसनं सुतनं एक आंतरपट बनाडानं अनी त्यानावर चतुर कारागीरकडतीन करुब काढी लेवानं. 33 आंतरपट आकडयासनाखाल लटकाढीसनं त्यानाआड मजारनी बाजुले आज्ञापटनी कोश ठेवानं; हाई आंतरपट पवित्रस्थान अनी परम पवित्रस्थान हाई तुमले येगळं करी.