Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 27:1-8

होमबलीनी वेदी

1 बाभुळना लाकडसना पाच हात लांब अनी पाच हात रुंदी आशी एक वेदी बनाड; ती चौकोन राहीसनं तिनी उंची तीन हात राहावाले पाहिजे. 2 तिन्या चारी कोपरासले चार शिंग बनाडानं; ते शिंग तिना आंगनच राहावाले पाहिजे; हाई वेदी पितळघाई मढावानं.

3 त्यामाधली राख उचलीसनं ली जावाकरता भांडा, त्याप्रमानं तिनाकरता पावडी, कटोरा, काटे अनी अग्नीपात्र बनाडानं; तिना बठा भांडा पितळनं राहावाले पाहिजे. 4 तिनाकरता पितळनं जाळीनं एक चाळण बनाडानं अनी तिना चारी कोपरासले पितळनं चार कडया लावानं. 5 हाई चाळन वेदीना आजुबाजूले कंगोरानं खाल आशे लावानं की ती वेदीना अर्धा उचा राहावाले पाहिजे. 6 वेदीकरता बाभुळना लाकुडनं दांड बनाड अनी ते पितळघाई मढाई लेवानं. 7 त्या दांडा कडामां घालानं म्हणजे जवय जवय उचलामां येई तवय तवय तिना दोनी बाजुले त्या राहातीन. 8 वेदीमां पोकय ठेईसनं अनी बाजुले फया लाईसनं बनाडानं; पर्वतवर दखाडेल प्रमानं ते करानं.

निवासस्थानना आंगण

(निर्गम 38:9-20)

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.