Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 27:9-18

9 निवासमंडपले आंगन कर; त्याना दक्षिण बाजुले कातेल तलम सणसनं ईनेल पडदा मिळीसनं त्यासनी लांबी एक बाजुले शंभर हात राहावाले पाहिजे; 10 त्यासले वीस खांब करानं अनी त्या खांबसले पितयन्या वीस खाचा करी लेवानं; खांबासना आकडा अनी त्यासनी साखय चांदीनी करानी;

11 त्याप्रमानं आंगणनं उतर बाजुलेबी शंभर हात लांबना पडदा राहावाले पाहिजे; त्यासले ईस खांब राहीसनं त्यासले वीस खाचा राहावाले पाहिजे अनी त्या खांबासना आकडा अनी साखया चांदीन्या राहावाले पाहिजे. 12 आंगणनं रुंदीकडला भागमां म्हणजे पश्चिमले पनास हात पडदा राहावाले पाहिजे; त्यासना खांब दहा अनी खाचा दहा राहावाले पाहिजे. 13 पुर्व बाजुले आंगणनी रूंदी पनास हात राहावाले पाहिजे. 14 अनी आंगणनं दारनं एक बाजुले पंधरा हात पडदा राहावाले पाहिजे; त्यासना खांब तीन अनी खाचा तीन राहावाले पाहिजे. 15 अनी दारना दुसरी बाजुले पंधरा हात पडदा राहीसन त्यासलेबी तीन खांब अनी तीन खाचा राहावाले पाहिजे. 16 आंगणनं दारकरता एक पडदा बनाडानं; तो निया, जांभया अनी किरमिजी रंगनं कातेल तलम सणनं सुतना वेलबुट्टीदार राहावाले पाहिजे; तो वीस हात राहीसनं त्याले चार खांब अनी चार खाचा राहावाले पाहिजे.

17 आंगणनं आजुबाजूना बठा खांब चांदीन्या साखयासघाई जोडेल राहावाले पाहिजे; त्यासना आकडा चांदीन्या अनी खाचा पितळन्या राहावाले पाहिजे. 18 आंगणनी लांबी शंभर हात अनी रूंदीनासारखा पन्नास हात अनी पडदानी उंची पाच हात राहावाले पाहिजे; त्याना पडदा कातेल सणसना सुतनं राहीसनं त्यान्या खांबन्या खाचा पितळनं राहावाले पाहिजे.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.