10 तर आते चाल, मी मिसर देशमातील मना इस्त्राएल वंशना लोकसले बाहेर काढानं म्हणीसन मी तुले फारोकडे धाडी राहीनु.
11 तवय मोशे देवले बोलना, "फारोकडे जाईसन इस्त्राएल लोकसले मिसर देशमातील काढी आनणारा अशा मी कोण?"
12 देव बोलना, "मी तुनासंगे ऱ्हासु, मी तुले धाडं यानी तुले हाईच खूण की, तु लोकसले मिसरमातीन काढीन आणावर याच डोंगरवर तुम्हीन मनी उपासना करशात.