13 3:13 निर्गम 6:2,3 "तवय मोशे देवले बोलना, मी इस्त्राएल लोकसकडे जासु, दखा ‘माले तुमना पुर्वजसना देवनी तुमनाकडे धाडेल शे.’ अस त्यासले सांगं, तवय त्यासनी ईचारं, ‘त्यानं नाव काय?’ तवय मी त्यासले काय सांगु?"
14 3:14 प्रकटी 1:4,8 देव मोशेले बोलना, "जो मी शे तोच राहसु, तु इस्त्राएल लोकसले सांगं, ‘मी शे3:14 मी शे मी यहोवा शे ह्यानी माले तुमनाकडे धाडेल शे.’