Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 30:1,6-8,10

धूपवेदी

1 धुप जायाकरता एक वेदी बनाड; ती बाभुळनी लाकुडनी राहावाले पाहिजे; 6 आज्ञापटन्या कोशनाजोडे ज्या पडदा शेतस त्यासनासमोर, म्हणजे आज्ञापटवरला जे दयासनजोडे मी तुले दर्शन देत जासू त्यानामोरे हाई वेदी ठेवानी; 7 हाई वेदीवर अहरोननी सुगंधी द्रवघाई धुप जाळानं; रोज सकासले तो तेलवात करी तवय हाई धुप त्यानी जाळानं. 8 तशेच संध्याकायले तो दिवा लाई तवय त्यानी कायम धुप जाळानं; हाई धुप तुम्हीन पिढयानपिढया कायम परमेश्वरनामोरे जायत राहावानं.

10 अहरोननी वरीसमां एकदाव तिना शिंगासले प्रायश्चित करानं; पिढयानपिढया वरीसमां एकदाव प्रायश्चितकरता अर्पन करेल पापबलीनं रंगतघाई तिनाकरता त्यानी प्रायश्चित करानं; हाई वेदी परमेश्वरकरता परमपवित्र शे.

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.