तंबूकरता कारागीर
1 मंग परमेश्वरनी मोशेले सांगं; 2 दख मी यहुदा वंशमाधला उरीना पोर्या अनी हूरना नातु बसालेल याले नाव लिसनं बलावं शे; 3 देवनं आत्माघाई मी त्याले परिपुर्ण करीसन आक्कल, बुध्दी ज्ञान अनी सर्वा प्रकारनी कला देयेल शे; 4 तो कलाकसरीनी काम करी, सोना, रुपे अनी पितळ यासनं काम करी.
5 जडावाकरता रत्नासना पैलु पाडी, लाकडासना नक्षीदार काम करी अनी आशे सर्व प्रकारनं कारागीरनं काम करी.