Pular para o conteúdo
Publicidade

निर्गम 31:1-6

तंबूकरता कारागीर

1 मंग परमेश्वरनी मोशेले सांगं; 2 दख मी यहुदा वंशमाधला उरीना पोर्‍या अनी हूरना नातु बसालेल याले नाव लिसनं बलावं शे; 3 देवनं आत्माघाई मी त्याले परिपुर्ण करीसन आक्कल, बुध्दी ज्ञान अनी सर्वा प्रकारनी कला देयेल शे; 4 तो कलाकसरीनी काम करी, सोना, रुपे अनी पितळ यासनं काम करी.

5 जडावाकरता रत्नासना पैलु पाडी, लाकडासना नक्षीदार काम करी अनी आशे सर्व प्रकारनं कारागीरनं काम करी. 6 अनी दख, त्याना जोडीले मी दान वंशमाधला अहीसामाखना पोर्‍या अहलियाब याले नेमेल शे; एवढच नाहिते जेवढा बुध्दीवान शेतस त्या बठासना मनमां मी बुध्दी ठेयेल शे; ती यानाकरता की ज्या गोष्टीसनाबारामां मी तुले आज्ञा करेल शे त्या सर्वा त्यानी करान्यात;

Estes versículos te tocaram? Ore agora!

+581 estão orando agora.

Junte-se à corrente de oração.