मिसरना राजासमोर मोशे अनी अहरोन
1 मंग मोशे अनी अहरोन मिसरना राजा फारोकडे जाईसन बोलनात, "इस्त्राएलना देव यहोवा सांगी राहिना की, मना लोकसले मनाकरता रानमा जाईसन उत्सव कराले जाऊ दे."