19 मी त्यासले एकच ह्दय दिसू; तुमनामां नवीन आत्मा घालसू; मी त्यासना देहमाईन पाषाणयुक्त ह्दय काढी टाकसू त्यासले मांसमय ह्दय दिसू. 20 मनजे त्या मना नियमले धरीसनं चालतीन, मना निर्णय पायीसनं त्यापरमानं वागतीन, त्या मना लोके व्हतीन अनी मी त्यासना देव व्हसू.