36 प्रभु परमेश्वर सांगस, तु आपला पैसा उडाई टाकं, आपला प्रेमीसनीसंगे व्यभिचार करीसनं आपली लाज दखाडी; तु आपली मुर्तीनासंगे अमंगळ कृत्य करात अनी आपला पोर्यासना रंगत त्यासले अर्पण करं. 37 त्याकरता हाई दख, ज्यासले तु खुश करं, प्रेमपात्र अनी व्देषपात्र आशे ज्या तुना बठा प्रेमी, त्यासले मी चारीमेरतीन तुना ईरोधमां जमा करसूं; त्यासनामोरे तुनी लाज उघडी करसू मनजे त्या तुनी बठी लाज दखतीन.
Publicidade
यहेज्केल 16
Estes versículos te tocaram? Ore agora!
+581 estão orando agora.
Junte-se à corrente de oração.