30 "प्रभु परमेश्वर सांगस, हे इस्त्राएल घराणा, मी तुमना परतेकना ज्याना त्याना मार्गपरमानं न्याय करसू, तुमी फिरा, आपला बठा पापपाईन मांगे फिरा, मनजे तुमना अधर्म तुमले अडथळा व्हावाऊ नही. 31 तुमी आचरण करेल बठा दुराचार टाकी दया; तुमनामां नवीन ह्दय अनी नवीन आत्मा स्थापन करा; हे इस्त्राएल घराणा तुमीन का बरं मरतस? 32 कारण प्रभु परमेश्वर सांगस, मरनारासना मृत्युमुये माले आनंद व्हस नही; तर मांगे फिरा अनी जीवत राहा."