4 दख, बठा जीव मना शेतस, बापना जीव तशे पोर्यानं जीव मना शे, जो जीव आत्मा पाप करसं तो मरी.
20 18:20 अनुवाद 24:16 जो जीवआत्मा पाप करी तोच मरी, पोर्या बापना पापना भार वाहावू नही, अनी आपला बाप आपला पोर्याना पापना भार वाहावू नही, धार्मिकले त्याना धार्मिकतीन फळ भेटी; दुष्टले त्याना दुष्टतीन फळ भेटी,