6 हे मानवपुत्रा, तुना आजुबाजूले काटाझुडपा अनी काटा राहीनात तरी, तु इचुसमा राहाशी तरी त्यासले भिऊ नको, त्यासना शब्दसले भ्यावनं नही, ती फितुरी जायी राहीनी शे, तरी त्यासना शब्दले भिवानं नही; त्यासना चर्येले भिवानं नही; 7 त्या आयकोत किंवा नही आयकोत; तु मना वचन त्यासले सांग; त्या तर भलता भांडखोर शेतस;
Publicidade
Publicidade