4 परमेश्वर त्याले बोलना, नगरमाईन, यरुशेलममां जाईसनं ज्या माणसे आपलामां व्हयी राहेल बठा अमंगळ कृत्यासमुये उसासे टाकीसनं विलाप करी राहीना शेतस त्यासना कपायवर चिन्ह कर.
5 माले आयकाले यी आशे तो बाकीसले बोलना, त्यानामागे नगरमां जा अनी त्यासना नाश कर; कृपादृष्टी करानं नही अनी दया करानं नही; 6 धयडा, तरुण अनी कुवार्या, पोर्या अनी बाया हया बठासना कत्तल कर; पन ज्यासवर चिन्ह व्हयी त्यासले हात लावानं नही; मना पवित्रस्थानपाईन चालू करा; तवय मंदीरनासमोर ज्या वडील उभा व्हतात तठेन त्यासनी सुरुवात करी.