9 मनी हाई प्रार्थना शे की तुमनी प्रिती, सत्यना ज्ञानघाई अनं सर्व प्रकारना विवेकघाई अधिक अनं अधिक भलतीच वाढाले पाहिजे. 10 अस की जे उत्तम ते तुम्हीन पसंत करानं अनी तुम्हीन ख्रिस्तना परत येवाना दिनकरता निर्मळ अनं निर्दोष ऱ्हावाले पाहिजे. 11 अनी देवना गौरव अनं स्तुती व्हवाले पाहिजे म्हणीसन येशु ख्रिस्तनाद्वारा ज्या नितीमत्वाना फळ त्याघाई तुम्हीन भरी जावाले पाहिजे.