ख्रिस्तना नम्रतानं अनुकरण
1 यावरतीन ख्रिस्तमा तुमनं जिवन मजबुत करस, त्यानं प्रेम सांत्वना देस. अनी आत्मामा तुमनी सहभागीता शे, करूणा अनी एकमेकसकरता कळवळा शे, 2 तर तुम्हीन एक ईचारना व्हवानं, म्हणीसन एकमेकसवर सारखी प्रिती करानी अनी एकजीव व्हईसन एकचित्त व्हवानं; असा प्रकारतीन मना आनंद पुर्ण करा.