जगमा प्रकाश म्हणीन चमकनं
12 म्हणीन मना प्रिय भाऊ अनी बहिणीसवन, तुम्हीन जसं मी प्रत्यक्ष हजर व्हतु तवयच नही, तर आते मी दुर राहीसन सुध्दा जसं आज्ञा पाळतस तसा घाबरीसन थरथर कापीसन तुमना तारण पुर्ण व्हवाकरता कार्य करत राहा. 13 कारण देवच असा एक शे जो तुमनामा कार्य करानी ईच्छा करस अनं तो संतुष्ट व्हई अस रीतीतीन कार्य करानी शक्ती देस. 14 जे काही तुम्हीन करशात ते तक्रार अनं वादविवाद नही करता करा, 15 यानाकरता की, तुम्हीन निर्दोष अनं शुध्द् असा भ्रष्ट अनं पापी लोकसमा देवना पोऱ्या असा ऱ्हावाले पाहिजे, अनी त्यासनामा अंधाराना जगमा आकाशना तारासनामायक चमकाले पाहिजे. 16 तुम्हीन त्यासले जिवनना वचन सांगतस तवय मना परिश्रम अनी मना काम व्यर्थ व्हयनात नही अस माले दखास, यानाकरता की ख्रिस्तना परत येवाना दिनले माले तुमना अभिमान वाटाले पाहिजे.