14 जे काही तुम्हीन करशात ते तक्रार अनं वादविवाद नही करता करा, 15 यानाकरता की, तुम्हीन निर्दोष अनं शुध्द् असा भ्रष्ट अनं पापी लोकसमा देवना पोऱ्या असा ऱ्हावाले पाहिजे, अनी त्यासनामा अंधाराना जगमा आकाशना तारासनामायक चमकाले पाहिजे. 16 तुम्हीन त्यासले जिवनना वचन सांगतस तवय मना परिश्रम अनी मना काम व्यर्थ व्हयनात नही अस माले दखास, यानाकरता की ख्रिस्तना परत येवाना दिनले माले तुमना अभिमान वाटाले पाहिजे.