ध्येयाना दिशाकडे धावानं
12 हाई अस नही की मी पहिलेच बक्षीस मिळाडेल शे किंवा पहिलेच परिपुर्ण व्हयेल शे. ज्या बक्षीसकरता ख्रिस्त येशुनी माले ताबामा लिधं ते बक्षीस मिळाडाकरता मी प्रयत्न करस. 13 मना भाऊ अनी बहिणीसवन, ते मी मिळाडं अस समजस नही, पण एक गोष्ट शे की, ती कराना मी निश्चय करस, जे भुतकाळमा शे ते मी ईसरस, अनी जे मनासमोर शे ते मिळाडाना प्रयत्न करस. 14 ख्रिस्त येशुमा जे वरनं पाचारन, जे देवनं बक्षीस ते जिंकाकरता मर्यादावरनी खुनकडे मी धावस. 15 तर जितला आपण प्रौढ शेतस तितलासनी हाऊ भाव धराले पाहिजे, अनी तुम्हीन एखादी गोष्टबद्दल दुसरा भाव धरा, तरी देव ते बी तुमले प्रकट करी.