7 तरी ज्या गोष्टीसना माले लाभ व्हता त्या आते मी ख्रिस्तकरता नुकसान अस समजस. 8 इतलंच नही, तर ख्रिस्त येशु मना प्रभु, त्यानाबद्दलना सर्वश्रेष्ठ ज्ञानमुये मी बाकी सर्वकाही नुकसान समजस, त्यानाकरता सर्वकाही मी गमाडेल शे. ख्रिस्त मिळाकरता मी सर्वकाही कचरा समजस.
Publicidade